नूतन वर्ष ठाणे-मुंबईसाठी मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किलोमीटर अंतर कापणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मुंबई मेट्रोपोलिटन रिजनने (एमएमआर) केला आहे. ...
एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...
मुंबई मेट्रो-४ च्या विस्तारास शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या विस्तारामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाईल. याचा दोन लाख प्रवाशांना फायदा होईल. ...
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. ...
कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. ...