लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

मुंबईकरांसाठी गुड न्यूज; मेट्रो धावणार रात्री १२ पर्यंत! - Marathi News | Good news for Mumbaikars; Metro will run till 12 at night! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी गुड न्यूज; मेट्रो धावणार रात्री १२ पर्यंत!

१ एप्रिल २०२२ पासून सर्व निर्बंध हटल्याने प्रवासी संख्या पुन्हा वाढू लागली. एप्रिल २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २ लाख ५० हजारांवर पोहोचली.  आता मेट्रोमधून ३ लाख २५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ...

आरेमध्ये २०१९ पासून एकही झाड तोडले नाही - Marathi News | Not a single tree has been cut in Aarey since 2019 - Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमध्ये २०१९ पासून एकही झाड तोडले नाही

‘मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ची सर्वोच्च न्यायालयात माहिती ...

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi will protest against the Aarey Metro carshed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार

आरे मेट्रो कारशेडविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ...

आठ डब्यांची मेट्रो लवकरच मुंबईत येणार; सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ मध्ये सुरु होणार!  - Marathi News | An eight-coach metro train will soon arrive in Mumbai; First phase from Seepz to BKC to start in 2024! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ डब्यांची मेट्रो लवकरच मुंबईत येणार; सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ मध्ये सुरु होणार! 

Metro : कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. येथे ट्रेनची देखभाल रोज होते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामे येथे हाती घेण्यात येतात. ...

Pune Metro| वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गाचा डीपीआर महापालिकेला सादर - Marathi News | Pune Metro| DPR of Vanaj to Chandni Chowk metro line submitted to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro| वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गाचा डीपीआर महापालिकेला सादर

वनाज ते चांदणी चौक या १.२ किमीचा मार्ग ...

कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने - Marathi News | Nationwide support for aarey carshed protests, protests at 13 locations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने

आरे वाचविण्यासाठी रविवारी नऊ राज्यांत १३ ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आली ...

पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला उंचीची मर्यादा; मेट्रो पुलामुळे उंची २१ फूटच! - Marathi News | Height limit for Visarjan Ratha of Ganesha Mandals in Pune Due to the metro bridge, the height is only 21 feet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला उंचीची मर्यादा; मेट्रो पुलामुळे उंची २१ फूटच!

वनाज ते रामवाडी हा मेट्राे मार्ग संभाजी पुलावरून जात आहे ...

कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठविली; १७ लाख मुंबईकर व पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय: CM - Marathi News | ban on construction of car shed lifted 17 lakh mumbaikars and environment taken into consideration said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारशेडच्या बांधकामावरील बंदी उठविली; १७ लाख मुंबईकर व पर्यावरणाचा विचार करूनच निर्णय: CM

अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली आहे. ...