lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Meta launches Instagram Threads in a direct challenge to Elon Musk's Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाकडून Threads अ‍ॅप लाँच, Twitter ला देणार टक्कर! जाणून घ्या फीचर्स...

Threads App Launched : थ्रेड्स अ‍ॅप 100 हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपल आणि गुगल अँड्राईड अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. ...

Layoffs : मेटा पुन्हा करणार कपात, 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार!  - Marathi News | meta will lay off again will sacked 10000 employees from facebook whatsapp and instagram | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेटा पुन्हा करणार कपात, 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार! 

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी मेटा कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ...

झुकरबर्गच्या कंपनीकडून मोठी चूक, कोर्टात निरुत्तर, ठोठावला १० हजार कोटींहून अधिकचा दंड - Marathi News | Big mistake by Zuckerberg's company, unanswered in court, fined more than 10 thousand crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुकरबर्गच्या कंपनीकडून मोठी चूक, कोर्टात निरुत्तर, ठोठावला १० हजार कोटींहून अधिकचा दंड

Mark Zuckerberg: ...

Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी - Marathi News | manish chopra meta india head partnership resigned fourth senior official facebook tech | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी

मनीष चोप्रा जानेवारी २०१९ मध्ये मेटामध्ये जॉईन झाले होते. नोव्हेंबर २०२२ पासून कंपनी सोडणारे मनीष हे चौथे मोठे अधिकारी आहेत. ...

फेसबुक 10000 लोकांना कामावरून काढून टाकणार! Instagram आणि WhatsApp मध्येही होणार कपात - Marathi News | meta layoffs 2023 facebook instagram whatsapp will fire 10000 employees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक 10000 लोकांना कामावरून काढून टाकणार! Instagram आणि WhatsApp मध्येही होणार कपात

मेटाने यापूर्वीच 11,000 लोकांना नोकरीवरून काढले आहे. ...

फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार? - Marathi News | facebook is preparing for the second round of layoffs after hiring 11000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार?

फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नं ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर आता कंपनीनं दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल!  - Marathi News | If Meta fired her mother from her job, the daughter was happy, because you will be shocked to hear! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल! 

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...

११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार? - Marathi News | Will Mark Zuckerberg resign from META after firing 11 thousand employees? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय. ...