मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Meta and YouTube social media addiction case: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे लहान मुले आणि माणसांना व्यसन लावत असल्याची चर्चा सुरू असतानाच एक ऐतिहासिक निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाने मेटा आणि यू्ट्यूबला याप्रकरणात दोषी ठरवले. ...
मेटाने क्रिएटर्सना अधिक वेगाने पैसे कमविण्यात आणि फेसबुकवर त्यांची पोहोच वाढविण्यात मदत करण्यासाठी 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' प्रोग्राम सुरू केला आहे. हा प्रोग्राम इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा यूट्यूबवर १,००,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्सना तीन ...
जिकडे तिकडे लोक सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. यातील जास्त लोक हे सतत सोशल मीडियावर स्क्रोलिंग करतानाच दिसतात. पण, हे मानवी मेंदूसाठी घातक आहे. याच संदर्भात एक प्रकरण आता कोर्टात आले आहे. ...
Meta Waterworth Cable In India : भारतात इंटरनेटचे स्पीड आणखी वाढणार आहे. यासाठी मेटा कंपनी पुढाकार घेणार आहे. मेटा सुमद्राखालुन केबल टाकण्याचे काम सुरू करणार आहे. ...
WhatsApp वापरकर्त्यांना अॅपमध्ये एक नवीन फीचर देण्यात आले आहे. यामुळे ते सहजपणे नंबर डायल करू शकतात आणि कॉल करू शकतात. या फीचरमुळे कॉलिंग आणि कॉल मॅनेज करणे सोपे होणार आहे. ...