lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta , मराठी बातम्या

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | why facebook and instagram was down meta gives answer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर

कोट्यवधी युजर्सना त्यांच्या फेसबुक अकाऊंटचा एक्सेस मिळत नव्हता. इन्स्टाग्रामवरील फीड अपडेट होत नव्हतं किंवा युजर्स रील प्ले करू शकत नव्हते. ...

मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक! - Marathi News | Meta's Mega Block: An hour's break... Users are scared! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

Facebook Instagram Down: अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले. ...

जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेत - Marathi News | Facebook, Instagram down worldwide Account automatically logged out Users are worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेत

Facebook Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभर ठप्प झाले आहे. युजर्सचे अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे ... ...

जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार - Marathi News | WhatsApp will tell if the information is true or false A new feature will be launched, deepfakes can also be reported | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार

सध्या व्हॉट्सअप वर अनेक अफवा पसरवल्या जात असतात. कोणतीही चुकीची माहिती पसरवून समाजात तेढ वाढवला जातो. यावर आता मेटा कंपनीने पर्याय आणला असून WhatsApp वर एक नवीन फिचर अपडेट होणार आहे. यावर तुम्हाला आलेली माहिती खरी की खोटी हे दिसणार आहे. ...

सरकारचा नवा नियम! 'या' वापरकर्त्यांचे Instagram, Facebook खाते होणार डिलीट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | government's new rule Instagram, Facebook account of this users will be deleted; Know the complete case | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकारचा नवा नियम! 'या' वापरकर्त्यांचे Instagram, Facebook खाते होणार डिलीट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ...

१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव - Marathi News | Mark Zuckerberg has reportedly sold about 682,000 shares of Meta Company worth $185 million. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

झुकेरबर्ग हे समभाग विक्रीद्वारे मिळणारा निधी उद्यम भांडवल, वैज्ञानिक संशोधन आणि प्रभावी गुंतवणूक यासाठी करणार आहेत. ...

डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश - Marathi News | Government on 'action' mode against deepfake! The meeting called by the government, including Google-Meta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. ...

एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट - Marathi News | Elon musk offers one billion dollar deal to Wikipedia with condition of change of name | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी विकिपीडियावर निशाणा साधला आहे ...