मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जयमाला बागची, न्या. विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटलं की, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात अंतिम आदेश पारित केले जातील ...
Meta Layoffs : न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या कपातीची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. या निर्णयाचा परिणाम रिअॅलिटी लॅब्स युनिटमधील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांवर होईल. ...
मुद्द्याची गोष्ट : व्हॉट्सॲपचा वापर आपल्यासाठी नवीन नाही. मात्र, त्यावर येणारा एखादा मेसेज क्षणार्धात आपली फसवणूक करू शकतो. हॅकरच्या हातात आपली सगळी गोपनीय माहिती त्यातून जाऊ शकते. व्हॉट्सॲपमधील ही त्रुटी नुकतीच एका संशोधनातून समोर आली आहे. ...
Instagram Facebook Australia: इन्स्टाग्राम आणि फेसबुकची प्रमुख कंपनी असलेल्या मेटाने ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १६ वर्षाखालील मुलांचे अकाऊंट ४ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहेत. ...