लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मासिक पाळी आणि आरोग्य

Menstrual Health

Menstrual health, Latest Marathi News

मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे.
Read More
Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा... - Marathi News | signs of Perimenopause and menopause how to help women and how to deal with it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Perimenopause : सगळ्यांनाच होतं, त्यात काय एवढं? असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही मेनोपॉज, प्रत्येकीचा त्रास वेगळा...

Signs of Perimenopause : वयाच्या तिशीत असाल तरी माहिती हवं पुढे आपलं शरीर कसं बदलू शकतं. ...

Perimenopause : स्वत:चा जीव खाणं बंद करा, कशाला भांडताय स्वत:शी? द्या स्वत:ला नव्यानं जगण्याची संधी... - Marathi News | perimenopause menopause : emotional stress, mood changes and rebound effect, how women can manage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Perimenopause : स्वत:चा जीव खाणं बंद करा, कशाला भांडताय स्वत:शी? द्या स्वत:ला नव्यानं जगण्याची संधी...

Perimenopause: इरिटेटिंग मूड स्विंग्जचा कसा सामना करायचा हे नीट समजून घेतलं तर सोपं होईल सगळं. ...

Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक... - Marathi News | Perimenopause Menopause Maharashtra government Pune menopause clinic, what women suffer, treatment and counsiling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक...

Perimenopause Menopause : मेनोपॉज क्लिनिक सुुरु झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात २२००० महिलांनी उपचारासाठी धाव घेतली, या त्रासाची कल्पनाच यावरुन यावी. ...

Menopause : मी कोण, काय केलं मी आजवर आयुष्यात? मेनोपॉज हा शेवट नाही, करा नवी सुरुवात.. - Marathi News | Menopause premoposue and mental health, mood swings, loneliness, emptness, how to deal with it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menopause : मी कोण, काय केलं मी आजवर आयुष्यात? मेनोपॉज हा शेवट नाही, करा नवी सुरुवात..

Menopause premoposue and mental health, mood swings, loneliness, emptness, how to deal with it? : Menopause premoposue and mental health : मानसिक ताण वाढला तर मनमोकळं बोला, गरज असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.. ...

Perimenopause and HRT : हार्मोन रिप्लेसमेंट थेेरपीविषयी तुम्हाला काय माहिती हवं? गैरसमज आणि भीती टाळा... - Marathi News | Perimenopause and HRT: how to take decision, what you should know about hormone replacement therapy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Perimenopause and HRT : हार्मोन रिप्लेसमेंट थेेरपीविषयी तुम्हाला काय माहिती हवं? गैरसमज आणि भीती टाळा...

Perimenopause and HRT : मेनोपॉजकाळात त्रास सहन करत राहणं म्हणजे कणखरपणा नाही, योग्य उपचार आणि योग्य माहिती यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. ...

Menopause : आई अचानक वेगळी वागते, चिडते- रडते- भांडते फार! कुटूंबाने ‘तिच्या’साठी करायचं काय.. - Marathi News | menopause and perimenopause, women going through hormonal changes, what should family do, why family support matters, impact of family life-signs and treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menopause : आई अचानक वेगळी वागते, चिडते- रडते- भांडते फार! कुटूंबाने ‘तिच्या’साठी करायचं काय..

Women's Day Special2026: Menopause Awareness Week: पेरिमेनोपॉजकाळात कुटुंबानं काय केलं तर आईला बरं वाटेल? ...

मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की.. - Marathi News | Is it ok to do exercise or yoga during my period? Know what expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी सुुरु असताना योगा किंवा व्यायाम करावा का? शरीराला काय हवं असतं आराम की..

Exercises During Periods : हा बऱ्याच वर्षांपासून चालत आलेला मोठा गैरसमज आहे की, मासिक पाळीत योगा किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करू नये. ...

३०-३०-३० चा फॉर्म्युला आहे बेस्ट! सकाळी उठल्यावर करा फक्त ३ गोष्टी - PCOS चा त्रास होईल कमी... - Marathi News | what is the 30-30-30 rule for PCOS how does the 30 30 30 rule help PCOS 30 30 30 PCOS diet rule | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३०-३०-३० चा फॉर्म्युला आहे बेस्ट! सकाळी उठल्यावर करा फक्त ३ गोष्टी - PCOS चा त्रास होईल कमी...

what is the 30-30-30 rule for PCOS : how does the 30 30 30 rule help PCOS : 30 30 30 PCOS diet rule : PCOS चा त्रास कमी करण्यासाठी ३०-३०-३० नियम नेमका काय आहे आणि तो कसा फायदेशीर ठरतो, ते पाहा... ...