येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल ...
राज्य सरकारने औषध वितरकांचे २४६ कोटी रुपये थकविले आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने आॅल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने ३१ मार्चपासून औषधांचा पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता. ...
गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पश ...
जिल्हा रुग्णालयात १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सेवा लातूरचे उप संचालक डॉ. एकनाथ माले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ...