लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

राज्यात ८९० डॉक्टरांची भरती; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय - Marathi News | Recruitment of 499 doctors in the state; Public Health Department decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ८९० डॉक्टरांची भरती; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. ...

रद्द झालेला वैद्यकीय प्रवेश पुन्हा मिळाला; हायकोर्टाचा न्याय - Marathi News | Canceled medical access again; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रद्द झालेला वैद्यकीय प्रवेश पुन्हा मिळाला; हायकोर्टाचा न्याय

खरे तर ऐश्वर्याचा ‘ठाकूर’ आदिवासी जातीचा दाखला ती धुळे येथील ज्या कै. प्रा. घासकडबी ज्यू. कॉलेजातून इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाली तेथून पडताळणी व वैधतेसाठी नंदूरबारच्या समितीकडे गेल्या वर्षीच पाठविण्यात आला होता. ...

चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम - Marathi News | Social program that cures the disease of smallpox | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिमुकल्यांचे आजार बरे करणारा ‘हृद्य’ उपक्रम

रोटरी क्लब सेंट्रलच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या ५२ लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती - Marathi News | Interviews for 877 seats of medical officers in the state are on Tuesday | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

११५० उमेदवारांचे तीन दिवस समुपदेशन ...

कात्रज भागात 2 बाेगस डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | pmc took action against two bogus doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागात 2 बाेगस डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई

परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कात्रज भागातील दाेन बाेगस डाॅक्टरांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action against 8 employees including 2 medical officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली. ...

शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही - Marathi News | nashik,homeopathy,doctors,encouragement,for,government,health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

नाशिक : होमिओपॅथिक चिकित्सकांना शाासकीय आरोग्य सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना राष्टÑीय आरोग्य मिशन योजनेतही नियुक्ती देण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांसाठीचा ... ...

आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित - Marathi News | 'Maherghar' scheme is effective in tribal areas; more than 3 thousand delivery was successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित

दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकीरीचे बनते. ...