लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये घसरला अवयवदानाचा आलेख - Marathi News | A graph of the organ donation dropped in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये घसरला अवयवदानाचा आलेख

अजूनही अवयवांच्या प्रतीक्षेत शेकडो रुग्ण ‘व्हेटिंलेटर’वर ...

सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार - Marathi News | More than 14 thousand displaced persons in Sangli district receive treatment from 67 medical teams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक विस्थापितांवर औषधोपचार

सांगली ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून, पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहे. ...

सर्वांगाने विचार करण्याची क्षमता डावखुºया व्यक्तींंमध्ये असते अधिक - Marathi News | Leftists have more ability to think in general | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वांगाने विचार करण्याची क्षमता डावखुºया व्यक्तींंमध्ये असते अधिक

वर्ल्ड लेफ्ट हॅण्ड डे; कल्पनाशक्ती, गणित, चित्रकलेतही असतात पुढे ...

वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना - Marathi News | Relief to CET cell to medical students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचा दिलासा, वैद्यकीय संचालनालयाच्या सूचना

राज्यात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कोकण, कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय व कृषी अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. ...

‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय! - Marathi News | Change the concept of 'Cancer is Death Sense'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय!

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला. ...

मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी - Marathi News | Health department alerted to brain fever: 17 victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेंदूज्वराला घेऊन आरोग्य विभाग सतर्क : १७ बळी

‘इन्सेफेलायटिस’ म्हणजेच ‘मेंदूज्वराचे जुलैै ते आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये २१ रुग्ण आढळून आले असून यातील एका महिन्यात १७ रुग्णांचे बळी गेले आहेत. ...

दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड - Marathi News | Obviously there is no health center in the lamp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड

जागा नसल्याचा पालिकेचा कांगावा; स्मार्ट सिटीचा गवगवा फसवा, पाच लाख लोकसंख्येची हेळसांड ...

दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार ! - Marathi News | Gorakh's dream of becoming a doctor can be realized through donor donations! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दानशुरांच्या दातृत्वामुळे गोरखचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार साकार !

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातून मदत ...