लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

..अखेर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी, जिल्हावासियांचे स्वप्न साकार - Marathi News | Permission to Sindhudurg Government Medical College | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अखेर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी, जिल्हावासियांचे स्वप्न साकार

केंद्रीय समितीने ज्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती त्यावेळी काही त्रुटी काढल्या होत्या ...

कर्णबधिरांची होतेय फरफट; शासकीय दर घटविल्याने श्रवणयंत्र पुरवठ्यास कंपन्या धजावेनात - Marathi News | Companies are reluctant to supply hearing aids due to reduction in government rates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्णबधिरांची होतेय फरफट; शासकीय दर घटविल्याने श्रवणयंत्र पुरवठ्यास कंपन्या धजावेनात

गेल्या वर्षी शासनाने दरात फेरबदल करून २ हजार ५०० रुपये असा दर ठरविला. त्यामुळे पुरवठाधारक हा दर परवडत नसल्याचे सांगून श्रवणयंत्र देण्यास धजावत नाहीत. ...

Health Tips: डॉक्टर स्वत: आजारी पडले तर काय उपचार घेतात? - Marathi News | health tips what do doctors treat if they get sick covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Health Tips: डॉक्टर स्वत: आजारी पडले तर काय उपचार घेतात?

डॉक्टर आजारी पडल्यावर कोणता उपचार घेतात? ...

...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा - Marathi News | otherwise lets consider putting Corona drugs in the store vendors warn government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा

कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये ...

कमाल! ब्रेन डेड व्यक्तीला लावली डुकराची किडनी, अमेरिकन डॉक्टरांनी केला मोठा 'चमत्कार' - Marathi News | US : Kidneys from genetically modified pig transplanted into brain dead man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमाल! ब्रेन डेड व्यक्तीला लावली डुकराची किडनी, अमेरिकन डॉक्टरांनी केला मोठा 'चमत्कार'

हे ऑपरेशन यूनिव्हर्सिटी ऑफ अलबामामध्ये करण्यात आलं. याआधी डॉक्टरांनी डुकराचं हृदय मनुष्यात यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केलं होतं. ...

Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन - Marathi News | Hides information after home corona testing kit now you have to follow these instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

होम टेस्टिंग किटची मागणी वाढल्याने आणि अनेक रुग्ण टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे ...

मेडिकलमधील ऑक्सिजनला लागली होती गळती, अशी टळली दुर्घटना - Marathi News | patients moved after oxygen leaked due to pipeline breakage in medical hospital nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील ऑक्सिजनला लागली होती गळती, अशी टळली दुर्घटना

शनिवारी पाइपलाइनच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना मोठ्या ऑक्सिजनच्या पाइपला धक्का बसला आणि ऑक्सिजनची गळती होऊ लागली. कर्मचाऱ्याने लागलीच वेल्डिंगचे काम बंद केले व ऑक्सिजन पुरवठाही खंडित केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

मार्डी आरोग्य केंद्रातील फुटकी टाकी पाहून सीईओ दचकले अन् म्हणाले काय ही अवस्था... - Marathi News | Seeing the small tank at Mardi Health Center, CEO Dachakle said how the health of the citizens will improve | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्डी आरोग्य केंद्रातील फुटकी टाकी पाहून सीईओ दचकले अन् म्हणाले काय ही अवस्था...

काय ही अवस्था? : नागरिकांचे आरोग्य कसे सुधारणार ...