नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
वैद्यकीय, मराठी बातम्या FOLLOW Medical, Latest Marathi News
इतक्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. ...
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. ...
रशिया, युक्रेनसह कझाकस्तान, फिलिपाइन्स, चीन अशा देशांत भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, या वाटेवर बरेच धोके आहेत. त्याबद्दल... ...
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ...
ज्या पालकांकडे पैसे नाहीत; पण पाल्याला वैद्यकीय क्षेत्रातच कारकीर्द घडवायची आहे, त्यांच्यासाठी युक्रेनचा पर्याय सर्वोत्तम ...
रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली ...
मेडिकलमध्ये दोन वर्षांपासून ‘एमआरआय’च नाही. यामुळे सीटी स्कॅनवर रुग्णांचा भार वाढला आहे. परंतु रुग्णांनाच ‘डाय’ व इतर साहित्य विकत आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ...
सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली ...