लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास - Marathi News | Groom was carried on shoulder upto 20 km journey through the valley in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले ...

लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी - Marathi News | Bride escaped with boyfriend before rituals of jaimala in wedding ceremony | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी

लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.  ...

लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा, वरासह वऱ्हाडाला बसला धक्का - Marathi News | The marriage was fixed, the husband left with a shaved head, but at the same time, the wife betrayed him, the groom and the groom were shocked. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा

Marriage News: नवरदेव डोक्यावर मुंडावळ्या बांधून २० वऱ्हाड्यांसोबत उभा होता. तो त्याच्या होणाऱ्या नवरीची वाट पाहत होता. पण वधू आलीच नाही... ...

लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक - Marathi News | Bride ran away from the house a day before the wedding know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक

तरूणीचं लग्न तीन जून रोज मिर्जापुरच्या एका तरूणासोबत होणार होतं. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच लग्नाचे काही रिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच नवरी तिच्या घरातून पळून गेली. ...

लग्नासाठी तयार व्हायला नवरदेव सलूनमध्ये गेला पण घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | prayagraj groom died in road accident on wedding day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नासाठी तयार व्हायला नवरदेव सलूनमध्ये गेला पण घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

नवरी वरातीची वाट पाहत होती. पण लग्नाची वरात येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली. ...

अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला... - Marathi News | constable groom marraige with girl only one rupee and coconut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...

नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे ...

Satara Crime: विवाह लावून दिले अन् दोघांना सव्वाचार लाखाला फसवले; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा - Marathi News | Arranged marriage and cheated both of them for four lakhs, Incident in Karad Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: विवाह लावून दिले अन् दोघांना सव्वाचार लाखाला फसवले; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा

मुलगी पसंत असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी केला विवाह ...

Kshama Bindu : Video - ती सध्या काय करते?; स्वतःशीच लग्न केलेल्या क्षमा बिंदूने साजरी केली Wedding Anniversary - Marathi News | Video Kshama Bindu who marries herself celebrates her first wedding anniversary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video - ती सध्या काय करते?; स्वतःशीच लग्न केलेल्या क्षमा बिंदूने साजरी केली Wedding Anniversary

Kshama Bindu : लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याचं क्षमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे. क्षमाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ...