लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात धरणांनी गाठला तळ - Marathi News | The base near Beed district reached through dams | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात धरणांनी गाठला तळ

बीड जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. ...

बीडमध्ये खाजगी क्लासेसवाल्यांमुळे रोडरोमिओंना मोकळे रान - Marathi News | Due to private classrooms in Bedrooms, | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खाजगी क्लासेसवाल्यांमुळे रोडरोमिओंना मोकळे रान

अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने ...

बीड जिल्हा रूग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपयांची इमारत धूळ खात - Marathi News | The building worth Rs. 5 Crore in the Beed District Hospital area consumes dust | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपयांची इमारत धूळ खात

बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून य ...

तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप; बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Three killed in murder of youth; Result of Beed District and Session Court | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप; बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. ...

आरोग्य संवर्धनाचा योगविद्या अमूल्य ठेवा : एम.डी. सिंह - Marathi News | Keep Yoga in Healthcare Promise: M.D. Lion | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य संवर्धनाचा योगविद्या अमूल्य ठेवा : एम.डी. सिंह

बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प ...

परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण - Marathi News |  Parali-Beed-Nagar Margas speed; 90 percent land acquisition completed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरि ...

...अखेर मराठवाडा विकास महामंडळ अध्यक्षपदी भागवत कराड  - Marathi News | Finally, Bhagwat Karad is the Marathwada Development Corporations new Chairman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर मराठवाडा विकास महामंडळ अध्यक्षपदी भागवत कराड 

मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर भागवत कराड यांची नियुक्ती करण्यात आली. ...

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक - Marathi News |  The murder accused in the murder case arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

परळी : शहरातील सिद्धार्थनगरातील श्याम मुंडे यांच्या १६ मे रोजी झालेल्या खून प्रकरणातील फरार एका आरोपीस येथे बुधवारी रात्री परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले असून त्यास अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे ...