जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्रातील एका रूग्ण महिलेला ऑक्सिजन अभावी रात्रभर रूग्णवाहिकेतच मुक्काम करावा लागला. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांविषयी चिंता व्यक्त होत आहे. ...
पोलीस दलातील भावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या प्रकरणी न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी परभणी महामार्ग विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील जलतरणिका संकुल परिसरात घड ...
बेपत्ता वडिलांच्या मिळालेल्या पीएफच्या पैशातील शिल्लक राहिलेल्या चार लाख रूपयांसाठी जन्मदात्या आईलाच दोन मुलांनी भर चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ...
सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात तुळजाभवानी महाद्वारात जागरण गोंधळ घालण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज ...
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील गंगाखेड रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या दुकानांना शाॅर्टसर्किटमुळे शनिवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीमध्ये एकूण ६ दुकाने जळून खाक झाली ...
तुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. सगळे काही अनलॉक होत असताना आम्हाला विसरू नका. आता मनोरंजन क्षेत्रही अनलाॅक करा, असे आवाहन साऊंड असोसिएशन ऑफ औरंगाबादने शाॅर्टफिल्मच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाला केले. ...
‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील व ...