पीएच. डी. चा व्हायवा घेण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करणारे डॉ. प्रशांत अमृतकर यांची मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शनिवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात उद्योजकांनी शनिवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडत विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. प्रशासनाकडून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शहराची रॅंकींग सुधारली असून देशातील प्रमुख १० शहरांमध्ये शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वच्छतेवर भर देत २० कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मराठवाड्यातील २३ उपजिल्हाधिकारी आणि २७ तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त लागला असून विभागातील २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
राज्य पुरातत्व विभागाच्या मराठवाड्यातील १८० स्मारकांच्या देखरेखीचा भार केवळ ४२ जणांवर आहेत. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे समाजसेवी संस्थांनी मनुष्यबळ पुरवल्यास मराठवाड्यातील स्मारकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मदत होईल, असे राज्य पुरातत्व विभागाचे सहाय ...
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोाबाधितांच्या आकडेवारीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक राहिली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनाही दिलासा मिळाला. ...
केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, यासह विविध मागण्यांसाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझ ...
शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून समजले जाणारे मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पावसामुळे नासाडी झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे. ...