लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'सैराट'नंतर तान्हाजीला जवळच्याच मित्रांनी फसवलं, म्हणाला- "त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, वाढवून देतो म्हणाले आणि..." - Marathi News | sairat fame tanaji galgunde shared he got cheated by his friends for money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर तान्हाजीला जवळच्याच मित्रांनी फसवलं, म्हणाला- "त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, वाढवून देतो म्हणाले आणि..."

सैराटनंतर चांगले पैसे यायला लागले होते. मात्र त्या पैशांचं काय करायचं हे माहीत नसल्याने फसवणूक झाल्याची खंत तान्हाजीने व्यक्त केली.  ...

'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी आलेलं स्थळ नाकारलं..., प्रार्थना बेहेरेचा खुलासा; म्हणाली... - Marathi News | prarthana behere reveals she would have married and settled in london of pavitra rishta wasnt offered to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी आलेलं स्थळ नाकारलं..., प्रार्थना बेहेरेचा खुलासा; म्हणाली...

मालिका मिळाली नसती तर लग्न करुन लंडनला सेटल झाले असते...प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज होणार होतं? ...

भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | mugdha godbole furious post on mumbai pune expressway traffic says this is horrific | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भयंकर! बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल...पुणे-मुंबई वाहतुक कोंडीवर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...

"केदार माझा सख्खा भाऊ आहे, हे मला माहितच नव्हतं...", मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले- "तो लहानपणापासूनच..." - Marathi News | marathi director mandar shinde interview said i did not know that he was my brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"केदार माझा सख्खा भाऊ आहे, हे मला माहितच नव्हतं...", मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले- "तो लहानपणापासूनच..."

मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. नुकतीच त्यांनी लोकमत फिल्मीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. केदार शिंदेला मी त्याचा भाऊ आहे हे माहितच नव्हतं, असंदेखील ते मुलाखतीत म्हणाले. ...

आनंदघन येई घरा! जोश्यांची सून होणार अपूर्वा गोरे, सासरच्या मंडळींसोबत शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress apurva gore shared photo with future husband anshuman joshi and family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंदघन येई घरा! जोश्यांची सून होणार अपूर्वा गोरे, सासरच्या मंडळींसोबत शेअर केला फोटो

अपूर्वाने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा ...

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरची नवी इनिंग, लग्नानंतर दोन महिन्यात सुरु केला 'हा' बिझनेस - Marathi News | marathi actress anushka pimputkar new inning entered in business 2 months after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरची नवी इनिंग, लग्नानंतर दोन महिन्यात सुरु केला 'हा' बिझनेस

सोशल मीडियावर ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ...

अरे काय चाललंय! हिंदी शोमध्येही 'बिग बॉस'चंच भांडण काढलं, निक्की-आर्या पुन्हा भिडल्या - Marathi News | the 50 show aarya jadhao and nikki tamboli face to face had arguments since bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे काय चाललंय! हिंदी शोमध्येही 'बिग बॉस'चंच भांडण काढलं, निक्की-आर्या पुन्हा भिडल्या

हिंदी रिएलिटी शो आहे की 'बिग बॉस मराठी'? ...

"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ - Marathi News | Kedar Shinde's brother Mandar Shinde big revelation about marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथे घरचे काम देत नाहीत तर..."; केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, इंडस्ट्री सोडून ड्रायव्हिंग करण्याची आली वेळ

केदार शिंदेंचे भाऊ सुद्धा एकेकाळी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वात सक्रीय होते. त्यांचं नाव मंदार शिंदे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. काय म्हणाले? ...