लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"लवकरच आम्ही साखरपुडा करणार आहोत!" मराठी अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी; गर्लफ्रेंडसोबत केलं फोटोशूट - Marathi News | After Vishal Nikam actor shubham murudkar soon engaged with girlfriend srushti jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लवकरच आम्ही साखरपुडा करणार आहोत!" मराठी अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी; गर्लफ्रेंडसोबत केलं फोटोशूट

विशाल निकमनंतर आणखी एका अभिनेत्याचं ठरलं! गर्लफ्रेंडसोबत लग्नाआधी केलं रोमँटिक फोटोशूट. कोण आहे तो? ...

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..." - Marathi News | savlyachi janu savali fame actor suprit kadam accident shared incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..."

लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला असून हा अपघात नेमका कसा घडला? हेदेखील अभिनेत्याने सांगितलं आहे. ...

"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला... - Marathi News | sairat fame actor tanaji galgunde talk about rinku rajguru lead actor and side role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिंकूला खूप सिनेमे करायची गरज नाही, पण मला...", 'सैराट' फेम तान्हाजीचं विधान चर्चेत, स्पष्टच म्हणाला...

सैराटनंतरही तान्हाजी अनेक सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तान्हाजीने मुख्य भूमिका आणि सहाय्यक भूमिका साकारणारे कलाकार याबद्दल भाष्य केलं.  ...

गोमंतकीयांसोबत चित्रपट करणार; अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | veteran actor sachin pilgaonkar expressed his desire to do a film with gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांसोबत चित्रपट करणार; अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली इच्छा

नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्यावतीने कांपाल येथे बुक फेस्टिव्हलमध्ये सचिन पिळगावकर बोलत होते. ...

Video: आजही गोड आवाज अन् तेच सोंदर्य! अनेक वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळेंना पाहून चाहते सुखावले - Marathi News | Fans are happy to see veteran actress Asha Kale after many years at wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आजही गोड आवाज अन् तेच सोंदर्य! अनेक वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळेंना पाहून चाहते सुखावले

एकेकाळी लोकप्रिय असलेल्या अशा अभिनेत्री अनेक वर्षांनी पुन्हा समोर येतात तेव्हा चाहत्यांना चांगलाच आनंद होतो. अशाच अभिनेत्री म्हणजे आशा काळे. अनेक वर्षांनी आशा यांना जाहीर कार्यक्रमात पाहताच चाहते सुखावले आहेत. ...

'इंसान ६० की उम्र मे सठिया जाता है', प्रार्थना बेहेरेने थेट बिग बींना विचारलेला प्रश्न; सांगितला किस्सा - Marathi News | prarthana behere asked amitabh bachchan controversial question on nishabd movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंसान ६० की उम्र मे सठिया जाता है', प्रार्थना बेहेरेने थेट बिग बींना विचारलेला प्रश्न; सांगितला किस्सा

प्रार्थना बेहेरेने अमिताभ बच्चन यांच्याशी घेतलेला पंगा, नक्की काय झालं? ...

"६३ वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण...", सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले - Marathi News | marathi cinema legendary actor sachin pilgaonkar talk about social media trolling  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"६३ वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण...", सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले, शाहरुखचं उदाहरण देत म्हणाले… ...

"माझ्या घरातील चमचाही कुणी दिलेला नाही", केदार शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले- "आजोबांनी माझे खूप लाड केले, पण..." - Marathi News | kedar shinde talk about turning point his life said i live in my grandfather shahir sable house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या घरातील चमचाही कुणी दिलेला नाही", केदार शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले- "आजोबांनी माझे खूप लाड केले, पण..."

केदार शिंदे हे लोककलावंत शाहीर साबळे यांचे नातू आहेत. लहानपणापासूनच त्यांच्यावर शाहीर साबळेंचा प्रभाव होता. पण, आजोबा मोठे कलावंत असूनही स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी कलाविश्वात स्थान मिळवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं.  ...