समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने मराठा प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे. ...
महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जा ...
राज्य सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीच्या आरक्षणातील वाटा देऊ नये, अशी भूमिका विविध ओबीसी संघटनांनी राज्य मागासवर्ग आयोगापुढे मांडली. ...
मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण लागू करावे, अशी मागणी विविध मराठा समाज संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली ...
मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी येथे सांगितले. ...