लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | MarathaReservation: 2 lakh 26 thousand Kunbi caste certificates distributed in Marathwada so far | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप

विभागात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ५२ हजार ६५६ कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. यातून ४७ हजार ८३८ नोंदी आढळून आल्या ...

Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी - Marathi News | Maratha Reservation Supreme Court: Hearing on Maratha reservation will now be held in the second week of July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी

Maratha Reservation Supreme Court: याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली होती. ...

लेख: लेकीचं लग्न ‘लॉन’वर कशाला? घरासमोरच लावू; लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका! - Marathi News | Article Why should a girl get married on the lawn Lets hold it in front of the house Don't make the wedding pavilion a political platform | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: लेकीचं लग्न ‘लॉन’वर कशाला? घरासमोरच लावू; लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका!

मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी लग्नातल्या दिखाऊपणाला आळा घालण्यासाठी ‘आदर्श आचारसंहिता’ आणली आहे, तिचा सार्वत्रिक स्वीकार झाला पाहिजे. ...

हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता - Marathi News | Avoid giving and taking dowry, pre-wedding; Maratha community issues code of conduct for marriage in Sangli after Vaishnavi Hagavane case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी संताप व निषेध व्यक्त करत सांगलीच्या मराठा समाजाने लग्नांसाठी आचारसंहिता तयार केली ... ...

Sandeep Deshpande Live: याचिकेच्या विरोधात मनसेचं म्हणणं काय? Newsmaker with Ashish Jadhao - Marathi News | Sandeep Deshpande Live: What does MNS have to say against the petition? Newsmaker with Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Sandeep Deshpande Live: याचिकेच्या विरोधात मनसेचं म्हणणं काय? Newsmaker with Ashish Jadhao

Sandeep Deshpande Live: याचिकेच्या विरोधात मनसेचं म्हणणं काय? Newsmaker with Ashish Jadhao ...

इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा - Marathi News | If attempts are made to defame history we will not stop now Maratha Bahujan community warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा

स्वराज्याचे शिलेदार मैदानात उतरले असून शासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार ...

सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी - Marathi News | Government fulfills promise decision issued to build Maratha Bravery Memorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी

स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. ...

बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी - Marathi News | baramati Jan Aakrosh Morcha to be held in Baramati Deshmukh family to participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी

Santosh Deshmukh Murder Morcha: स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. ...