लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे! - Marathi News | Maratha brothers showed black flags to Ajit Pawar in madha solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे!

पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला ...

जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला - Marathi News | Maratha Reservation : Due to growing population, peasants became small landholders; Ajit Pawar's gang over family planning must at madha, solapur ncp, manoj jarange patil, Kunabi Certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला

Ajit pawar Speech: मी ही मराठा. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण, मराठा आरक्षणाची एका वर्गाला गरज आहे! - अजित पवार ...

Maratha Reservation: हिंगणगादे येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, सांगली जिल्ह्यातील पहिले गाव  - Marathi News | Village ban on political leaders of all parties at Hingangade in Sangli from Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: हिंगणगादे येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, सांगली जिल्ह्यातील पहिले गाव 

नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ...

कुणबी प्रमाणपत्रावर मतभेद पण मनभेद नाही; आरक्षणावर २ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा.. - Marathi News | Maratha Kranti Morcha has warned the government to clarify its position on reservation in 2 days, or else take out a long march in Mumbai. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी प्रमाणपत्रावर मतभेद पण मनभेद नाही; आरक्षणावर २ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा..

आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे असं मराठा क्रांती मोर्चाने सांगितले. ...

भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | BJP played a paper horse game on reservation; Wrath of the supriya sule MP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे ...

Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव - Marathi News | 8 out of 10 percent of EWS reservation benefits were taken by the Maratha community; Surround Ajit Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव

अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली ...

मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण - Marathi News | maratha community wants constitutional amendment protection for reservation said ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण

आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी सरकारची भूमिका आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. ...