लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, फक्त थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं मनोज जरांगेंना आवाहन  - Marathi News | "Government positive about Maratha reservation, it will only take some time", BJP leader Girish Mahajan appeals to Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, थोडा वेळ लागेल", भाजप नेत्याचं जरांगेंना आवाहन

आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

राज्यात मराठा-धनगर समाज एकत्र; भविष्यात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहणार - Marathi News | Maratha-Dhangar community united in the state for reservation; A big challenge will be faced by the government in the future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मराठा-धनगर समाज एकत्र; भविष्यात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहणार

सामान्य धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. माझी सर्व धनगर समाजाला विनंती आहे मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केले. ...

'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी - Marathi News | 'Resign for the Maratha community'; Protesters shout slogans at Ashok Chavan's program | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे. ...

मराठा बांधव आक्रमक, येडशीत सर्वपक्षीय प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | Aggressive Maratha brotherhood, all-party symbolic effigy burnt in Yedashi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधव आक्रमक, येडशीत सर्वपक्षीय प्रतिकात्मक पुतळा जाळला

आरक्षण मिळत नाही ताेवर कोणत्याच पक्षाची बैठक, मेळावाही नाही... ...

जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला" - Marathi News | A bell will not raise, the day is over, the subject is over; Manoj Jarange patil's deadline to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला"

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ...

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार - Marathi News | Govt 'active' after Manoj Jarang's warning; He will tell village to village what he has done for the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार

मराठा समाजासाठी २०१८ पासून आजवर शासनाने राबविलेले उपक्रम, योजना, सारथी अंतर्गत दिलेल्या लाभाची माहिती जिल्हा, गाव, शहर पातळीवर सांगणार आहे. ...

'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं - Marathi News | 'Fast to death again, village leaders banned'; Manoj Jarange told the schedule only after October 25 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका - Marathi News | how about 32 percent obc reservation manoj jarange patil aggressive stance on dcm ajit pawar role | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल ...