लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण द्या ! अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Give Maratha reservation! A lawyer attempted self-immolation by pouring petrol on his body | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण द्या ! अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न

यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला ...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलकांमध्ये मतभेद; भर पावसात आंदोलन - Marathi News | Disagreement among protesters over giving Kunbi certificate to Maratha community; Maratha Thok Morcha Agitation in front of mantralay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलकांमध्ये मतभेद; भर पावसात आंदोलन

गेल्या ४० वर्षात तुम्ही मराठा समाजाची व्यथा ऐकली नाही त्यामुळे आज आमच्यावर ही परिस्थिती आली आहे असा आरोप त्यांनी केला. ...

मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये ठिय्या; घोषणांनी दणाणला परिसर  - Marathi News | Marathas thiyaa agitation in Dharashiv for reservation; The area was filled with announcements | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये ठिय्या; घोषणांनी दणाणला परिसर 

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. ...

'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर - Marathi News | 'Sir, give reservation, my baby has no food and water'; Manoj Jarange's mother at the place of hunger strike in Aantrawali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते. ...

मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी! - Marathi News | 288 youths mundan for Maratha reservation; The government did a symbolic Dasakriya ritual! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

आंदोलकांनी चोभानिमगावातील मंदिरात सुरू केले बेमुदत उपोषण  ...

आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | Reservation is not in the hands of the state, Minister Deepak Kesarkar expressed a clear opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

आंदोलनास अनिष्ट वळण नको ...

...तर उद्यापासून पाणीत्याग, उपचार बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil's appeal to protest peacefully through democratic means | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्यापासून पाणीत्याग, उपचार बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

जर तुम्ही असे काही पाऊल उचलले तर आम्ही हा लढा कुणासाठी उभारतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil asked why cm eknath shinde and dcm devendra fadnavis not go to meet manoj jarange patil about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका

Maratha Reservation: सरकारचा वचक राहिलेला नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना जायला काय हरकत होती? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. ...