मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मी ओबीसी कॅटेगिरीतील धनगर समाजातील तरूण आहे. परंतु मला वाटते १ मराठा, लाख मराठा, शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच माझी कळकळीची विनंती आहे असं या नवरदेवाने म्हटलं ...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने येथे शुक्रवारी सरकारची प्रेतयात्रा काढण्यात आली. ...
Dhule News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला. शहरातील चाळीसगावरोड चौफुलीवर चक्काजाम करीत रास्तारोको आंदोलन केले. ...
buldhana: मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे नेते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. ...