लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Demonstration of OBCs at Collectorate against Maratha reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

आंदाेलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...

Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा - Marathi News | Mushrif Saheb Cheating Maratha community will be costly, warns Shiv Sena Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा

बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही ...

Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा - Marathi News | A bullock cart march started in Vasmat for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

बैलगाडी मोर्चासाठी ग्रामस्थांनी बैलगाडी व बैलांना सजविले आहे. ...

‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी - Marathi News | 'No Reservation, No Voting'; Demand for reservation only through 50 percent OBC quota | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

सांगलीत मराठा क्रांती माेर्चा, पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही. ...

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास - Marathi News | In Nanded, The youth Committed Suicide for the Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते ...

Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. ...

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार - Marathi News | Manoj Jarange Patil admitted at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.   ...

सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले  - Marathi News | Elgar, planned march of Maratha bandhav in Sangli attracted attention | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले 

विश्रामबागमधून मोर्चा सुरु झाला, पण राम मंदिर चौकात त्यापूर्वीच आंदोलनाचा रंग गडद झाला होता. ...