लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का - Marathi News | vanchit bahujan aghadi resolution against ordinance of sage soyare in maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

Vanchit Bahujan Aghadi News: समग्र आरक्षणाच्या बचावासाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे ठरावात म्हटले आहे. ...

मराठा बांधवांचे लोंढे जालन्याकडे, सर्वत्र भगवे झेंडे, शांतता रॅलीसाठी मोठी गर्दी - Marathi News | Saffron flags everywhere in Jalna; Crowd of Maratha brothers for rally in peace | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा बांधवांचे लोंढे जालन्याकडे, सर्वत्र भगवे झेंडे, शांतता रॅलीसाठी मोठी गर्दी

केवळ मराठी बांधवच नव्हे तर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला भगिनींनी देखील रॅलीत सहभागी ...

फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन - Marathi News | Firecrackers and flower shower by JCB, arrival of Manoj Jarange in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन

बीडमधील शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने शांतता रॅली मार्गस्थ ...

मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक - Marathi News | Peace rally attended by Manoj Jarange; All the roads in Beed are blocked with crowd | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे-पाटील यांच्यासाठी एका टेम्पोवर १२ फूट उंच असे स्टेज तयार केले आहे. ...

मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized maha vikas aghadi for not attending all party meeting for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावे. तसेच ओबीसीतून आरक्षण द्या, हे सांगायला विरोधकांनी बैठकीत जायला हवे होते, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार - Marathi News | Maratha Reservation: Scanning of 5000 Nizam census records in Hyderabad will be done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार

मराठा आरक्षणासाठी सरकार अॅक्शनमध्ये; समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल. ...

आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले - Marathi News | Ruling party attack opposition by giving credit to Fadnavis Shinde for Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले

विधानसभेत रणकंदन : मराठा, बहुजन आमदारांकडून पहिल्यांदाच आक्रमक शाब्दिक हल्ले ...

आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक - Marathi News | Verbal attacks in legislature over reservation ruling party is extremely aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

सत्तारूढ सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज आधी चारवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. ...