मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात तरुणाने घेतलेल्या जलसमाधी नंतर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सकल समाज बांधवांच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात बंद होता. ...
औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही उमटले. ...