Next

आरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज भाजपाची साथ सोडेल, दानवे, देशमुख यांच्यासमोर घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 04:37 PM2018-07-24T16:37:15+5:302018-07-24T16:38:03+5:30

सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज ...

सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज भाजपच्या मागे राहणार नाही अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.