लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत - Marathi News | Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes खास प्रसंगी, कमी साहित्यात झटपट मऊसुत करा आंब्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल ...

आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया - Marathi News | An income of Rs 10 lakhs per annum from mango production, the alchemy done by a highly educated person without going after a job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया

फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली ...

गेल्या ३० वर्षांत मे महिन्यात मिळेना ‘हापूस’, आर्थिक गणित विस्कटून आंब्याचा ‘रामराम’ - Marathi News | This is the first time in the last 30 years that we will not be able to eat mangoes in the month of May | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गेल्या ३० वर्षांत मे महिन्यात मिळेना ‘हापूस’, आर्थिक गणित विस्कटून आंब्याचा ‘रामराम’

काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक ...

भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी - Marathi News | Indian mango popular in the world! 567 tonnes of exports from Mumbai to America, more than 40 countries have benefited | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी

फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे. ...

आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी - Marathi News | Floor placed on the head of the seller demanding a carat of mangoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी

नऊ जणांवर गुन्हा दाखल ...

भन्नाट जुगाड!! रस्त्यावर आंबे विकण्यासाठी चिमुरड्याने लढवली अफलातून शक्कल (Video) - Marathi News | viral video boy dancing on street to sell mangoes trying to catch attention social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भन्नाट जुगाड!! रस्त्यावर आंबे विकण्यासाठी चिमुरड्याने लढवली अफलातून शक्कल (Video)

Boy selling mangoes Dance, Viral Video: आंबे विकण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिलीये का? ...

कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ - Marathi News | Inflow of mangoes decreased in Kalmana market; Increase in rates due to decline in income | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ

५० ते ६० रुपये विकला जाणारा आंबा आता फक्त ३० ते ४० रुपयांच्या दरात मार्केटमधून फळविक्रेत्यांना विकला जात आहे. ...

झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा मृत्यू - Marathi News | Retired policeman died due to electric shock while picking mangoes from tree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा मृत्यू

राजगुरुनगर मधील घटना ...