लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेकअप टिप्स

मेकअप टिप्स, मराठी बातम्या

Makeup tips, Latest Marathi News

सजना है मुझे...! या दिवाळीत एकदम खास लूक हवा, घ्या परफेक्ट मेकअपच्या ६ टिप्स - Marathi News | I have to decorate ...! Want a very special look this Diwali, take 6 tips of perfect makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सजना है मुझे...! या दिवाळीत एकदम खास लूक हवा, घ्या परफेक्ट मेकअपच्या ६ टिप्स

दिवाळीत तुमचा लूक खुलवायचा असेल तर कपडे आणि दागिन्यांबरोबर परफेक्ट मेकअपही हवा. चला तर मग पाहूया मेकअपच्या काही सोप्या आणि खास टिप्स ...

आय मेकअप करा, पण करताना या १२ गोष्टी सांभाळा! सुंदर दिसण्यात डोळ्यांना आजार नको.. - Marathi News | Do eye makeup, but take care of these 10 things while doing it! Looking good doesn't make the eyes sick. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आय मेकअप करा, पण करताना या १२ गोष्टी सांभाळा! सुंदर दिसण्यात डोळ्यांना आजार नको..

डोळ्यांचे सौंदर्य खुलवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर चांगले दिसणे पडू शकते महागात ...

दिवाळीत मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेताय? ही घ्या चेकलिस्ट, चुकीचं घेणं टाळा - Marathi News | Buying makeup products in Diwali? Take this checklist, avoid getting it wrong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेताय? ही घ्या चेकलिस्ट, चुकीचं घेणं टाळा

मेकअप करायचा तर चांगली प्रॉडक्ट पण हवीत. ही खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यताच जास्त... ...

जॅकलिन फर्नांडीस सांगतेय, तिच्या स्पॉटलेस त्वचेचं रहस्य, करून पाहा हे तिनेच सांगितलेले सोपे उपाय - Marathi News | Jacqueline Fernandez Says The Secret To Her Spotless Skin, Try These Simple Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जॅकलिन फर्नांडीस सांगतेय, तिच्या स्पॉटलेस त्वचेचं रहस्य, करून पाहा हे तिनेच सांगितलेले सोपे उपाय

आपली त्वचा नितळ असावी आणि केस घनदाट, लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सांगतेय तिच्या दिसण्याविषयी... ...

करिश्मा कपूरची ६२ हजारांची कांचीपुरम साडी! साडीचा श्रीमंती थाट पाहून वाटेल आपल्याकडे हवीच एक.. - Marathi News | Karishma Kapoor's Kanchipuram sari worth Rs 62,000! Looking at the rich style of sari, you will think that you have one. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरची ६२ हजारांची कांचीपुरम साडी! साडीचा श्रीमंती थाट पाहून वाटेल आपल्याकडे हवीच एक..

करिश्मा कपूरचा फेस्टिव्ह लूक नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिवाळीची खरेदी सुरु करण्यापुर्वी तिच्या या कांचीपुरम साडीवर एक नजर टाकायला अजिबात विसरू नका. तसेच कांचीपुरम, कांजीवरम साडी नेमकी असते तरी कशी, हे देखील जाणून घ्या.  ...

बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला..  - Marathi News | Eat rice without hesitation, hair will grow nicely; Deteriorating thyroid cycle will also improve! Why are you afraid of rice .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला.. 

भाताबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड समज- गैरसमज आहेत. पण ते काही काळ दूर ठेवा आणि बिनधास्त भात खा... कारण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. ...

शॉर्ट ड्रेस किंवा मिनी स्कर्ट घालताय? पण बिंधास्त कॅरी करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | Want to Wear a short dress or a mini skirt? But there are three things to keep in mind when carrying a load | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शॉर्ट ड्रेस किंवा मिनी स्कर्ट घालताय? पण बिंधास्त कॅरी करताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

शॉर्ट ड्रेस घातल्यावर कॉन्फिडन्स कमी होतो का? मग शॉर्ट ड्रेस घालण्याआधी 'या' काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. ...

सीरिअलमधल्या अरुंधती, संजना, संजीवनी किती सुंदर दिसतात सणासुदीला! - तसं 'दिसायचं' तर या खास टिप्स.. - Marathi News | How beautiful Arundhati, Sanjana, Sanjeevani in the serial look at the festival! - If you want to look like that, then these are special tips .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सीरिअलमधल्या अरुंधती, संजना, संजीवनी किती सुंदर दिसतात सणासुदीला! - तसं 'दिसायचं' तर या खास टिप्स..

सणाला तयार होताना कपडे, मेकअप, हेअरस्टाइल, दागिने हे सगळे नीटनेटके हवे. सीरियलमधल्या बायकांसारख्या तुम्हीही देखण्या दिसू शकता. दसरा उद्यावर येऊन ठेपलेला असताना तुमची तयारी झाली? नसेल तर सजण्यासाठी या काही खास टिप्स... ...