लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Kolhapur ZP Election 2026: जागावाटपात हातघाई; महायुतीमधील तिन्ही पक्षांचा सवतासुभा, 'करवीर'मध्ये आघाडीत बिघाडी, तालुकानिहाय कुठं कशा लढती होणार..वाचा सविस्तर - Marathi News | All three parties in the Mahayuti will contest independently in the Kolhapur Zilla Parishad elections, there is a rift in the Mahavikas Aghadi in Karveer taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागावाटपात हातघाई; महायुतीमधील तिन्ही पक्षांचा सवतासुभा, 'करवीर'मध्ये आघाडीत बिघाडी

जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्री ...

भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य - Marathi News | BJP has the mayor post Shinde Sena has a standing committee Formula possible in Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य

महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना ...

Kolhapur Municipal Election: एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | It's okay if you don't get the mayor's post for once but there will be no alliance with Congress, says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती

सतेज पाटील यांना दिला बॅकडोअर काम करण्याचा सल्ला ...

मुंबई महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच; दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे - Marathi News | Tensions in the Mahayuti over the post of Mumbai Mayor; Discussions in Delhi; Two and a half years formula ahead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच! दिल्लीत चर्चा; अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे सरचिटणीस, माजी खा. राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे. ...

जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात - Marathi News | In the ZP elections, Mahayuti, Mavia likely to face off directly, but the role of both the NCP groups is in the bouquet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात

ZP election 2026: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलिकीडल काळातील वक्तव्यावरून तसे संकेत मिळत आहेत. ...

"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी? - Marathi News | "The mayor of Kolhapur will be from Shiv Sena, we have given up on the elections", statement of Shinde's leader, BJP's dilemma? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी?

Kolhapur mayor 2026: कोल्हापूरमध्ये शिंदेसेनेने महापौर पदावर दावा केला आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेसेनेच्या मागणीने भाजपाची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर - Marathi News | With the post of Kolhapur Zilla Parishad chairperson being reserved for women leaders have prepared to field their wives daughters, and daughters in law in the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर

इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून लढणार ...

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ - Marathi News | Party and factional politics have flared up for the Kolhapur Zilla Parishad. Gopalrao Patil is with the BJP, while A.Y. Patil is supporting the Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ

महायुतीमध्ये करवीरचा पेच ...