लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis shown video of sajjad nomani and commentary on the issue of hindutva in clear words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य

आघाडीने टाकलेले अडथळे दूर सारत नाशिकसाठी निधी दिला ...

महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास   - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti government will step down from power, believes Mallikarjuna Kharge   | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

राज्याला स्थिर सरकार देणार ...

मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, जिल्हा बँकेत अडकलेले पैसे खातेदारांना मिळवून देऊ: CM शिंदे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 cm shinde said we will resolve the issue of malegaon district formation and get the money stuck in the district bank to the account holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, जिल्हा बँकेत अडकलेले पैसे खातेदारांना मिळवून देऊ: CM शिंदे

पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीवर टीका केली. ...

Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य! - Marathi News | Basmath Vidhan Sabha 2024 : Two nationalists are fighting; Disciple contesting election against Guru! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!

२०१९ च्या निवडणुकीत दांडेगावकरांच्या पुढाकारातूनच आमदार राजू नवघरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का?  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Will 'Mahayuti' dominate North Maharashtra?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले? - Marathi News | How many millionaires and how many educated candidates are contesting the Maharashtra Assembly elections? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?

‘एडीआर’ने ४१३६ उमेदवारांपैकी २२०१ उमेदवारांच्या शपथपत्रांची माहिती गोळा करून हे विश्लेषण केले आहे. ...

विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार! - Marathi News | Special article: Your vote is your government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!

कोणत्या उमेदवाराचे निवडून येणे स्वत:, समाज आणि राज्यासाठी हितकर आहे, हे मतदार जाणून असतात! मतदानाचे कर्तव्य बजावायला विसरू नका! ...

महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन - Marathi News | Bring inflation under control, provide free education to children; Uddhav Sena chief Thackeray's assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. ...