लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन - Marathi News | Maharashtra Election 2024: Campaign Sunday Why Funda! 'Remarkable' planning of candidates on last Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Reputation of grandmothers and former MLAs at stake in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच खरी लढत होणार आहे. ...

"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस - Marathi News | "Seven Lakh Crore Projects Brought to MMR"; Devendra Fadnavis' campaign focus in Mumbai, Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विविध प्रचारसभांमधून विकासाचा अजेंडा मांडत आहेत. ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची - Marathi News | maharashtra elections campaign will Stop today! Candidates, voters now wait for Wednesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते. ...

बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन - Marathi News | If the BSP government does not come we will participate in the new government and give justice to the people - Mayawati's promise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन

जातीवाद, भांडवलशाही विचारांमुळे बहुजन समाजाच्या स्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही, म्हणून या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका ...

Devendra Fadnavis: कितीही भुंका, भोसरीतील कामे झाकली जाणार नाहीत; फडणवीसांची आघाडीवर टीका - Marathi News | No matter how many barks the works in Bhosari will not be covered devendra fadnavis criticizes the mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: कितीही भुंका, भोसरीतील कामे झाकली जाणार नाहीत; फडणवीसांची आघाडीवर टीका

आज झोपून राहिलो तर हे जगू देणार नाहीत, मतांचे धर्मयुद्ध करा, त्यामुळे आपले सरकार येईल ...

मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते? - Marathi News | Voters do not vote for independent candidates in 36 assembly constituencies in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?

सुरेश ठमके मुंबई : विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये  मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे समोर आले. यातील अनेक ... ...

आयटी पार्कला बाळासाहेब थोरातांचा खोडा: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 balasaheb thorat not interested to it park said radha krishna vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयटी पार्कला बाळासाहेब थोरातांचा खोडा: राधाकृष्ण विखे-पाटील

अस्तगाव येथील सभेत केला आरोप ...