लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

वीज ग्राहकांना मिळणार पोल्स, केबल्सचा परतावा ; शेतकºयांना मात्र वगळले  - Marathi News | Electricity consumers will get refunds of poles, cables; The farmers were excluded only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज ग्राहकांना मिळणार पोल्स, केबल्सचा परतावा ; शेतकºयांना मात्र वगळले 

वीज कायदा २००३ नुसार मागेल त्याला मुदतीत वीज देणे व त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे. ...

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल - Marathi News | Churn the circular, talk about the connections - farmers' rhetoric | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत ...

सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा - Marathi News | When will be Solar engine scheme started; Mahavitaran's delay from last three consecutive years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सौर कृषिपंप योजनेला मुहूर्त लागेना; महावितरणकडून सलग तीन वर्षांपासून होतेय शेतकऱ्यांची थट्टा

अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरणसमोर ही योजना राबविण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ६६ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महावितरणची कौतुकाची थाप - Marathi News | Mahavitaran's patronage on the back of 66 employees of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ६६ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महावितरणची कौतुकाची थाप

महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ...

एसएनडीएलच्या भागीदाराबाबत महावितरण घेणार कायदेशीर सल्ला - Marathi News | Mahavitaran will take legal advice about SNDL's partner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसएनडीएलच्या भागीदाराबाबत महावितरण घेणार कायदेशीर सल्ला

शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची म ...

चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल - Marathi News | Chillhattana MIDC's electricity gulge every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे. ...

नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार - Marathi News | Radio Frequency Meter in Nanded City; Mahavitaran will change 98 thousand meter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार

आरएफ तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मीटर रीडिंंगमधील चुका आता शंभर टक्के टाळता येणार आहेत. ...

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ! - Marathi News | sabotaging in electric meter, four booked; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

नांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे. ...