लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भर ...
एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा ...
कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली ...
ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच ती ...