आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागाती ...
लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना मागील तीन महिन्यांतील म्हणजे म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीतील वीजवापरानुसार सरासरी बिले वितरित करण्यात आली. ...
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने महावितरणच्या तुघलकी कारभाराविरोधात मंगळवारी दुपारी १२ वा. चड्डी-बनियान परिधान करून वसई रोड येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...
वाळोली (ता. पन्हाळा) येथे आठवड्यापूर्वी विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झालेल्या महावितरणच्या वायरमनचा सोमवारी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. किरण भाऊ चव्हाण (वय ३५, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
पेटीएम, गुगल पे यासारख्या अॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत. ...