२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly election 2024 Jalgaon: जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. सलग तीन लोकसभा निवडणुकीत युतीने या मतदारसंघात वर्चस्व राखले आहे, पण यावेळी विधानसभा निवडणुकीत या ११ मतदारसंघाचा निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ...
Maharashtra Election 2024 Latest Update: महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. पाटणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर भाजपची दोन ठिकाणी शरद पवार गटाशी टक्कर आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली. ...
Raju Khare Mohol: मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती. पण, आता मोहोळमधील उमेदवार बदलण्यात आला आहे. ...