काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Maharashtra, Latest Marathi News
- विधानसभा मतदारसंघातील समीकरणे महापालिका निवडणुकीत बदलणार : महायुतीत एकत्रित लढले तर बंडखोरी फोफावणार; महाविकास आघाडीचा संघटनांवर भर ...
दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनी या प्रकरणास परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. ...
- या प्रकरणात आता, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक सदस्य आणि दुसरे संचालक प्रा. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे आकस्मिक निधन झाले. ...
Thane Bhiwandi MIDC Fire: भिवंडी एमआयडीसीतील कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली. ...
Who is Digvijay Patil: पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन घेतली ३०० कोटींना; अमेडिया कंपनीकडून शासनाची १५२ कोटी रुपयांची फसवणूक ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली, शासकीय सवलती व इतर लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या ...
वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये ...