लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार..! - Marathi News | pimpari-chinchwad news the route of Pune Patalok project will change | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार..!

- ३२ हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास; ‘पीएमआरडीए’चे सल्लागार संस्थेला निर्देश ...

दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली - Marathi News | pune news trip abandoned halfway due to high alert message and siren in Dubai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली

बांधकाम व्यावसायिकाची आपबिती, एकाच हाॅटेलमध्ये २५ भारतीय नागरिक : दूतावासाशी सातत्याने साधताहेत संपर्क ...

अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली - Marathi News | pune news four sisters of Awasari Khurd stranded in Dubai; Family worries grow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली

भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे. ...

'आई, लवकर ये...' म्हणणारी जुळी लेकरं झाली पोरकी; त्यांची आई आता कधीच परत येणार नाही - Marathi News | Twins who said 'Mom, come quickly...' became babies; their mother will never return | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आई, लवकर ये...' म्हणणारी जुळी लेकरं झाली पोरकी; त्यांची आई आता कधीच परत येणार नाही

Nagpur : काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथील कविता ऊर्फ वर्षा अमोल टेकाम (३२) तिच्या आयुष्याची स्वप्नं मोठी होती. सहा वर्षाच्या जुळ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकावं, त्यांच्या भविष्यासाठी थोडं जास्त कमावता यावं म्हणून ती रोज पहाटे घराबाहेर पडायची ...

क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य - Marathi News | In an instant, the mother's loving care over the lives of two little ones was lost.. Gopi's struggle was going to save the children's future. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले.. गोपीच्या संघर्षाने सावरणार होते मुलांचे भविष्य

Nagpur : आईच्या मायेची आस... क्षणात दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. आज त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांत प्रश्नच प्रश्न आहेत. आईच्या हातचा घास, तिचा मायेचा स्पर्श आणि आधार देणारा हात सगळे काही एका क्षणात नाहीसे झाले. ...

Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pimpari-chinchwad crime News Hands folded to God A silver crown disappeared in a moment! Shocking incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर ! नागपूरमधील भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi announces assistance! Will provide assistance to the families of those killed in the horrific blast in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर ! नागपूरमधील भीषण स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील राऊलगाव येथे रविवारी सकाळी एका स्फोटक उत्पादन कारखान्यात भयानक स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ लोकांचा मृत्यू झाला आणि किमान १७ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ...

Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Drunk rickshaw driver causes ruckus on busy road in Pimpri; Traffic at Dange Chowk disrupted for half an hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प

रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ...