लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद - Marathi News | pune crime news polices bravery foiled the kidnappers' plot; Two arrested in Kapurhol kidnapping case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असा फसला अपहरणकर्त्यांचा डाव; कापूरहोळ अपहरणप्रकरणी दोघे जेरबंद

- ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती समजताच सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावोगावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ...

Video : शिरूर तालुक्यात गर्भलिंग निदानाचा भंडाफोड..! ‘लाईफ केअर क्लिनिक’ सील; डॉक्टरसह दलालावर कारवाई - Marathi News | Pune Crime Gender diagnosis busted in Shirur taluka! 'Life Care Clinic' sealed; Action taken against doctor and broker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात गर्भलिंग निदानाचा भंडाफोड..! ‘लाईफ केअर क्लिनिक’ सील

- हा प्रकार केवळ वैद्यकीय नीतिमत्तेचा भंग नसून माहिती तंत्रज्ञान कायद्यालाही धरून गंभीर गुन्हा मानला जात आहे. ...

Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप - Marathi News | Pune Crime Angry father beats up student who harassed his daughter online on college campus; Pune incident in discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यात कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ; लेकीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पित्याचा चोप

- संबंधित तरुणीला एका विद्यार्थ्याकडून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमातून त्रास दिला जात होता. ...

सिंचन अनुदान गैरव्यवहार प्रकरणी दोन कृषी अधिकारी निलंबित - Marathi News | pune crime two agriculture officers suspended in irrigation subsidy scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंचन अनुदान गैरव्यवहार प्रकरणी दोन कृषी अधिकारी निलंबित

- अनुदानापोटी दोन कोटी ८६ लाखांची बचत : १५ बनावट अर्जदारांकडून केले पाच लाख ८८ हजार वसूल ...

तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे 'एएफसी' गेट - Marathi News | pune metros AFC gate will open only after scanning the ticket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे 'एएफसी' गेट

- या निर्णयामुळे विनातिकीट प्रवाशांना अटकाव होणार असून स्थानकावरील गर्दीचे नियोजन प्रभावीपणे होईल. ...

Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती - Marathi News | This year's summer is more intense; Heat wave-like conditions in 'this' part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती

Maharashtra Weather Update: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. ...

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी उड्डाणे रद्द; प्रवाशांची मोठी गैरसोय - Marathi News | pune airport Abu Dhabi Dubai flights cancelled on Wednesday as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी उड्डाणे रद्द; प्रवाशांची मोठी गैरसोय

- पर्यटनासह व्यवसायानिमित्त दुबईहून पुण्यात आलेल्या आणि पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन  - Marathi News | Pune Crime News Porsche accident case Dr. Ajay Taware granted conditional bail by Supreme Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन 

- डॉ. तावरेने जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता. ...