लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Pune traffic : वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू - Marathi News | Pune traffic Measures launched to solve increasing traffic congestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune traffic : वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू

- महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती ...

खराडी-स्वारगेट-खडकवासला अन् नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग अशी धावणार मेट्रो - Marathi News | pune news metro will run from Kharadi-Swargate-Khadakwasla and Nal Stop-Warje-Manikbagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडी-स्वारगेट-खडकवासला अन् नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग अशी धावणार मेट्रो

- नव्या दोन मेट्रो मार्गिकांना मंजुरी; पूर्व-पश्चिम, दक्षिण-पश्चिम भागांना जोडल्याने वाहतुकीचा ताण होणार कमी ...

पुण्यात ३ लाख तर पिंपरी चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; नाव आणि पत्त्यांमध्येही मोठी तफावत - Marathi News | 3 lakh bogus voters in Pune and 92 thousand in Pimpri Chinchwad Big discrepancy in names and addresses too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ३ लाख तर पिंपरी चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; नाव आणि पत्त्यांमध्येही मोठी तफावत

राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ...

मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल - Marathi News | MNS runs in agitations then why doesn't it run in Mahavikas Aghadi Shiv Sena leader Sachin Ahir questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल

परप्रांतियांसंदर्भात असलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही नेत्यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ...

१ लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against four people including impersonating YouTube journalist who demanded Rs 1 lakh ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल

तुमच्या दुकानातील मसाला काजुमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची ...

चेहऱ्यात बदल झाल्याने सत्र न्यायालयाने सोडले होते निर्दोष; हायकोर्टात दंगलीतील आरोपींना जन्मठेप ! - Marathi News | The sessions court had acquitted the accused due to facial changes; the High Court sentenced the accused in the riots to life imprisonment! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चेहऱ्यात बदल झाल्याने सत्र न्यायालयाने सोडले होते निर्दोष; हायकोर्टात दंगलीतील आरोपींना जन्मठेप !

Nagpur : तेव्हापर्यंत घटनेला १२ वर्षे झाली होती. त्यामुळे आरोपींचे वय वाढून चेहऱ्यात बदल झाले होते. परिणामी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींची ओळख पटवता आली नाही. त्याचा लाभ आरोपींना मिळाला होता. ...

महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ - Marathi News | pune news confusion in the draft voter lists for municipal elections little time for objections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक प्रारूप मतदार याद्यांत घोळ; हरकतींना देखील अल्प वेळ

-  नागरिक संतप्त :बहुतांश प्रभागात विरोधी उमेदवारांकडून आरोप ...

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप - Marathi News | pune news allegation of 10 to 15 thousand voters moving here and there | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप

प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे. ...