लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Nashik: "सॉरी अँड आय लव्ह यू, मॉम-डॅड!", २१ वर्षीय दिव्यांग तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ - Marathi News | Heartbreaking 21-Year-Old Specially-Abled Girl End Her Life Nashik; Leaves Sorry Mom-Dad Note on Her Palm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"सॉरी अँड आय लव्ह यू, मॉम-डॅड!", २१ वर्षीय दिव्यांग तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ

Nashik Suicide: नाशिकमध्ये एका दिव्यांग तरुणीने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. दीक्षा त्रिभुवन असे संबंधित तरुणीचे नाव असून ती जन्मतःच दिव्यांग होती. ...

माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi: These people are jealous of my success; Owaisi's response to allegations of 'match-fixing' with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर

AIMIM Asaduddin Owaisi: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत AIMIM ने १२५ जागांवर विजय मिळवला आहे. ...

अंमली पदार्थ देऊन जिवे मारण्याचे षडयंत्र, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप - Marathi News | pune crime conspiracy to kill by giving drugs, allegation by Puja Khedkar father Dilip Khedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थ देऊन जिवे मारण्याचे षडयंत्र, पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप

- या घटनेमागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.   ...

Zilla Parishad Election : मावळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकही अर्ज दाखल नाही - Marathi News | Zilla Parishad Election No application has been filed for Zilla Parishad from Maval taluka. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Zilla Parishad Election : मावळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकही अर्ज दाखल नाही

- उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी अखेरचा दिवस ...

राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता - Marathi News | Death traps in the state are now under the supervision of 'hi-tech' technology; Expenditure of Rs 923 crore approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २१,४०० किमी लांबीच्या रस्त्यांवरील ८६१ अपघातप्रवण क्षेत्रांवर ‘ब्लॅक स्पॉट्स’ आता ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली जाणार आहे. ...

PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’ - Marathi News | PCMC Election Results 2026 Fielding' for Mayor, Deputy Mayor, Standing Committee Chairman, Ruling Party Leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’

- सभागृहाची मुदत संपून चार वर्षे झाल्याने इच्छुकांची गर्दी : पुढील पाच वर्षांसाठी सत्तेची चावी कोणाच्या ताब्यात?; दिग्गज व अनुभवी नगरसेवक सरसावले; पडद्यामागील हालचालींना वेग ...

छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad crime News Chest pain, acidity medicine and death of a young man; Allegation of negligence by doctors at the district hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

- डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...

Pune Crime : शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त - Marathi News | Pune Crime Drugs busted in Baburao Nagar, Shirur 1 kg of mephedrone seized from garage driver Shadab Sheikh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त

आरोपी हा व्यवसायाने गॅरेज चालक असून, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. ...