लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Pune Crime : दूध टाकता टाकता हेरले घर;रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी,दूधवाला अटकेत - Marathi News | Pune Crime House spied on while pouring milk; theft at Rameshwaram cafe owner's house; milkman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध टाकता टाकता हेरले घर;रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी,दूधवाला अटकेत

प्रसिध्द रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दूधवाल्यानेच मारला डल्ला ...

Jalgaon: नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी - Marathi News | Jalgaon Nashirabad Nagar Parishad Election 2026 Clash, 17 Injured, Video Goes Viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून झालेल्या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...

आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime a gang beat up a young man, saying We are brothers here | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण

‘आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चाललास? तुला जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारला. ...

Pune Crime : ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन; स्वच्छतागृहाच्या काचा काढून फरार - Marathi News | Pune Crime Accused escapes from Sassoon Hospital; escapes by breaking the toilet glass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन; स्वच्छतागृहाच्या काचा काढून फरार

आरोपीचे ससून रुग्णालयातून पलायन ...

लेख: एमआयएम, इस्लाम ही आजची सोय, पण उद्याचे काय? झळाळत्या यशामुळे राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू - Marathi News | Article AIMIM, Islam is today convenience but what about tomorrow Will the future crisis be seriously considered | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: एमआयएम, इस्लाम ही आजची सोय, पण उद्याचे काय? झळाळत्या यशामुळे राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू

बहुसंख्याकांचे राजकारण आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच पठडीतले अल्पसंख्याकांचे राजकारण यातून निर्माण होणारे संकट गंभीर व चिंतेचे आहे. ...

Zilla Parishad Election : निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस - Marathi News | Zilla Parishad Election Days spent in resignations, party memberships, and appeasing the disgruntled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस

भाजपनेही शिंदेसेनेबरोबर संधान साधत जागांसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सोमवार दिवस राजीनामा, पक्षप्रवेश, नाराजांची समजूत काढण्यामध्येच गेला. ...

पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | Pune news Forget politics, focus on business; Ajit Pawars advice to farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही.” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. ...

केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण? - Marathi News | Bogus insurance in banana crop; Attempt to embezzle around two and a half crore rupees, what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

यंदा जळगाव जिल्ह्यामध्ये २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये विमा अर्ज संख्या २७ हजार २५९ व विमा संरक्षित क्षेत्र २८ हजार हेक्टरने वाढले. ...