लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा कहर; ८ वाहनांना धडक;अनेक जखमी - Marathi News | pimpari-chinchwad Accident Drunk container driver wreaks havoc in Pimpri-Chinchwad; 8 vehicles crushed; many injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा कहर; ८ वाहनांना धडक;अनेक जखमी

या हिट-अँड-रन प्रकारात ७ ते ८ चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. ...

Video :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pune news today Video Pune police flouting rules, will action be taken? Triple seater driving video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली; कारवाई होणार का? ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर कारवाई होणार का ?  असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. ...

Maharashtra Weather Update : वाढत्या उष्णतेबाबत हवामान खात्याचा काय आहे अलर्ट जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Know the Meteorological Department's alert regarding rising heat in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उष्णतेबाबत हवामान खात्याचा काय आहे अलर्ट जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी संपत आला तरी थंडीचा मागमूसही नाही. उलट राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत दुपारचे कडक ऊन आणि दमटपणा नागरिकांना हैराण करू शकतो. नेमका कोणत्या भागात किती तापमान वाढणार? वाचा ...

कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार करणे झाले सोपे; कार्यालयात नागरिकासाठी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे बंधनकारक - Marathi News | Complaining about errant government officials has become easier; It is mandatory to keep a locked suggestion box for citizens in the office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार करणे झाले सोपे; कार्यालयात नागरिकासाठी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवणे बंधनकारक

शासकीय कार्यालयात दिसणार कुलूपबंद पेटी : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकले आदेश ...

Video: पुण्यातील सोसायटीत खेळणाऱ्या मुलावर ३ ते ४ कुत्र्यांची झडप; CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद - Marathi News | pune news video 3 to 4 dogs attack a boy playing in a society in Pune; Shocking incident captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सोसायटीत खेळणाऱ्या मुलावर ३ ते ४ कुत्र्यांची झडप; CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद

- सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुरड्याकडे अचानक 3-4 भटके कुत्रे धावत आले. ...

बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड - Marathi News | Pune Crime Who is Babu Bhaiya who brought Bangladeshi women to Pune? Big racket in Budhwar Peth exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड

- पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते. ...

भिगवण प्रकरणात डोळ्यात तिखट टाकल्याचा दावा खोटा? मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Bhigwan Kidnap case: There is no chili powder in the eyes of the mother and brother..! Medical report makes a sensational claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण प्रकरणात डोळ्यात तिखट टाकल्याचा दावा खोटा? मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक खुलासा

- संबंधित तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली आणि तिने शपथपत्र देत ‘अपहरण’चा आरोप फेटाळला आहे. ...

Video : पुण्यात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून वादाची ठिणगी; काही विद्यार्थी संघटनांचा विरोध - Marathi News | Controversy sparks over Amol Kolhe's lecture in Pune; Some student organizations oppose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून वादाची ठिणगी; काही विद्यार्थी संघटनांचा विरोध

काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे विद्यापीठ परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...