लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी - Marathi News | Bhigwan Kidnapping Case New twist in the Bhigwan case We want our daughter in our custody; Demand of the girl's brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी

- संबंधित तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली असून, तिने शपथपत्र देत अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.   ...

Jalgaon: जळगाव मनपाचा मोठा निर्णय, विधवा महिलांना मुलींच्या लग्नासाठी मिळणार २१ हजार रुपये! - Marathi News | Jalgaon Municipal Corporation Announces 21000 Financial Aid for Daughters Marriage of Widow Mothers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महानगरपालिकेचा मोठा निर्णय, विधवा महिलांना मुलींच्या लग्नासाठी मिळणार २१ हजार रुपये!

Jalgaon Municipal Corporation Scheme: पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढणाऱ्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. ...

मुळा-मुठा नद्यांच्या पूररेषेचे होणार फेरसर्वेक्षण; रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Pune news Re-survey of floodplains of Mula-Mutha rivers to be conducted; Path cleared for stalled redevelopment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नद्यांच्या पूररेषेचे होणार फेरसर्वेक्षण; रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

- नद्यांच्या पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासाठी १२ जणांची समिती ...

Video : कुस्तीला गालबोट ..! ११ लाखांच्या कुस्तीत थेट पैलवानावर हल्ला? मुळशीत नेमकं काय घडलं? - Marathi News | pune news video Mulshi wrestling chaos A blow to wrestling A wrestler was directly attacked in a wrestling match worth 11 lakhs? What exactly happened in Mulshi? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : कुस्तीला गालबोट ..! ११ लाखांच्या कुस्तीत थेट पैलवानावर हल्ला? मुळशीत नेमकं काय घडलं?

पौड गावात आयोजित स्पर्धेत तब्बल ११ लाखांची इनामी कुस्ती सुरू होती. दोन्ही पैलवान जवळपास तासभर झुंज देत होते. ...

धनकवडी परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू - Marathi News | Pune Accident News Today A young woman riding a bike died on the spot after being hit by a dumper in Dhankawadi area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू

- तरुणी दुचाकीवरून जात असताना कात्रज कचरा रॅम्पच्या दिशेने येणाऱ्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली. ...

आकड्यांची चलाखी...? अधिभारामुळे पुणेकरांच्या खिशाला प्रतिमहिना ७ कोटींची कात्री - Marathi News | Pune news residents lose Rs 7 crore per month due to surcharge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकड्यांची चलाखी...? अधिभारामुळे पुणेकरांच्या खिशाला प्रतिमहिना ७ कोटींची कात्री

- साडेआठ कोटींची बचत ही महावितरणची आकड्यांची चलाखी असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. ...

Pune Crime : शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल - Marathi News | pune crime He said he would drop you off at school and Mother's friend abused her daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल

- मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. ...

थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी - Marathi News | Farmers will get overdue sugarcane bills with interest; Now factories will get bank guarantee of Rs 10 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी

सहकारी साखर कारखाने भागीदारी, सहयोगी आणि भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या राज्यातील खासगी कारखान्यांमधील शेतकऱ्यांना उसाच्या रास्त व किफायतशीर अर्थात एफआरपी वेळेत मिळावी. ...