लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत - Marathi News | NCP's support for Shinde government? Praful Patel, narhari Zirwal, Pratod all with Ajit Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत

अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. ...

"...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार पवारांवर नाराज", पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं - Marathi News | Ajit Pawar has sworn in as Deputy Chief Minister of Maharashtra and 9 people including Dhanjay Munde, Chhagan Bhujbal, Dilip Valse Patil have taken oath as Ministers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांवर नाराज", विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं

अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट - Marathi News | What is going on in NCP Deputy Chief Minister Ajit Pawar protesting in front of the NCP building in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट

पुण्यात आणि बारामतीत राष्ट्रवादीसाठी सबकुछ ‘अजितदादा’ असल्याचे बारामतीकरांचे मत ...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | In the Shinde-Fadnavis government, NCP has 9 ministers! 'These' leaders took the ministerial oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचीही मंत्रीपदी वर्णी - Marathi News | Ajit Pawar has taken oath as Deputy Chief Minister of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.  ...

अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले - Marathi News | A list of 9 ministers with Ajit Pawar came out; Shinde-Fadnavis reached Raj Bhavan Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले

राजभवनात शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. शिंदे-फडणवीस आमि राज्यपाल स्टेजवर आले आहेत. आता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होणार आहे.  ...

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट? अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा - Marathi News | After Shiv Sena, split in NCP Congress? 40 MLAs support Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट? अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

अजित पवारांबरोबर राजभवनात पुणे जिल्ह्यातील १ खासदार ५ आमदार, नेमकं काय घडणार - Marathi News | Political in Maharashtra 5 MLAs from Pune district will take oath along with Ajitdad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांबरोबर राजभवनात पुणे जिल्ह्यातील १ खासदार ५ आमदार, नेमकं काय घडणार

महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ...