लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Thackeray Vs Shinde: दोन्ही वकील या मुद्द्यावर येतंच नाहीय; शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सुनावणीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray Vs Shinde: Constitutional expert Ulhas Bapat has reacted to today's Supreme Court hearing of Thackeray vs. Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकील या मुद्द्यावर येतंच नाहीय; शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सुनावणीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

Thackeray Vs Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत - Marathi News | Senior legal expert Ujwal Nikam has reacted to Kapil Sibal's emotional argument. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवस न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत...!

कपिल सिब्बल यांच्या भावनिक युक्तिवादावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाचे वकील तीन दिवस बोल बोल बोलले; आता २८ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी - Marathi News | Thackeray Vs Shinde: The next hearing of the power struggle in Maharashtra will be held on February 28. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे वकील तीन दिवस बोल बोल बोलले; आता २८ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

Thackeray Vs Shinde: पुढील सुनावणीत शिंदे गटाला देखील आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे. ...

"शिंदे-फडणवीस सरकारने MPSC विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये", काँग्रेसचा इशारा - Marathi News | "Shinde-Fadnavis government should not see the end of tolerance of MPSC students", warns Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस सरकारने MPSC विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये''

MPSC students News: तीन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात बेमुदत आंदोलन करत आहेत परंतु राज्य सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये ...

Thackeray Vs Shinde: "मी ही केस जिंकेन किंवा हरेन..."; न्यायालयात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट - Marathi News | Thackeray group's lawyer Kapil Sibal made an emotional end while arguing in court. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मी ही केस जिंकेन किंवा हरेन...''; न्यायालयात कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट

आज कपिल सिब्बलांनी बहुमताची चाचणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तीवाद केला आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी पुण्यातच; MPSC च्या विद्यार्थ्यांसह शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द - Marathi News | Today's meeting of MPSC students with Chief Minister Eknath Shinde has been canceled for now. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री प्रचारासाठी पुण्यातच; MPSC च्या विद्यार्थ्यांसह शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं. ...

'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | The Supreme Court has clarified that Uddhav Thackeray will keep the torch symbol for two weeks. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; न्यायालयाने दिले आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.  ...

मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार; सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | Enact legislation to ensure timely diesel refund to fishermen; Assurance of Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार; सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

समुद्रात येणाऱ्या नवीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळावी असा नियम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ...