लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

घराच्या टेरेसवर फडकवला पाकिस्तानचा झेंडा; पोलिसांनी मालकावर दाखल केला गुन्हा - Marathi News | Pakistani Flag Found On House In Shipra Village In Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराच्या टेरेसवर फडकवला पाकिस्तानचा झेंडा; पोलिसांनी मालकावर दाखल केला गुन्हा

मध्य प्रदेशातील देवास येथील शिप्रामध्ये एका घराच्या गच्चीवर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता ...

बापरे! एका क्षणात पडला कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पूल; पाहा थरारक फोटो - Marathi News | Bridge collapse in madhya pradesh before inauguration | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! एका क्षणात पडला कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पूल; पाहा थरारक फोटो

आतापर्यंत या पुलाचं औपचारीक उद्घाटन झालं नव्हतं. तरीही लोकांनी या पुलाचा वापर करायला सुरूवात केली होती. ...

'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्... - Marathi News | Cow calf buried under car barwani madhya pradesh video viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...

एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह - Marathi News | Suspicious death of five members of the same family in Madhya Pradesh, bodies found strangled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह

- एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक - Marathi News | madhya prades husband said talaq talaq talakq on whatsapp call case filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

WhatsApp वरून एका पतीने पत्नीला तलाक दिला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. ...

काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार? - Marathi News | Congress Kamalnath will play Soft Hindutva card in Madhya Pradesh against BJP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?

कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. ...

'बाप' माणूस! मुलाला परिक्षा देता यावी म्हणून वडिलांनी १०५ किमी अंतर सायकलनं पार केलं - Marathi News | Madhya Pradesh father son travels 105 km on cycle for attending the exam | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'बाप' माणूस! मुलाला परिक्षा देता यावी म्हणून वडिलांनी १०५ किमी अंतर सायकलनं पार केलं

मुलाला दहावीच्या बोर्डाची परिक्षा देता यावी यासाठी वडिलांनी १०५ किलोमीटरचं अंतर सायकलनं पार केलं आहे. ...

आता 'एमपी'तील सरकारी नोकरी केवळ स्थानिकांनाच, शिवराज सरकारची मोठी घोषणा - Marathi News | CM shivraj singh chouhan says madhya pradesh all government jobs reserved for mp domicile  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'एमपी'तील सरकारी नोकरी केवळ स्थानिकांनाच, शिवराज सरकारची मोठी घोषणा

यापूर्वी कमलनाथ सरकारने, उद्योगांत 70 टक्के रोजगार स्थानीक लोकांना देणे अनिवार्य केले होते. कमलनाथ सरकारच्या नियमाप्रमाणे, सरकारी योजना, टॅक्समधून सूट, मिळविण्यासाठी उद्योगपतींना 70 टक्के स्थानिक नागरिकांना रोजगार देणे बंधनकारक आहे. ...