लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Shocking! लग्नासाठी आलेल्या विवाहित महिलेवर नवरदेवाने केला रेप, नवरदेवाच्या बहिणीनेच केली यासाठी मदत - Marathi News | Shocking! Three time rape on married woman who came for marriage ceremony, Groom and sister arrested in Indore Madhya Pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! लग्नासाठी आलेल्या विवाहित महिलेवर नवरदेवाने केला रेप, नवरदेवाच्या बहिणीनेच केली यासाठी मदत

Madhya Pradesh Rape News : ही घटना समोर येताच लोक हैराण झाले आहेत. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्यावर तिला जीवे मारण्याची धकमी दिली होती. ...

लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न.... - Marathi News | MP Crime News : Man shoot bullet on another for his bride love affair in sheopur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न....

नवरीच्या प्रियकरावर गोळी नवरदेवाने झाडली होती. पोलिसांनी अजून नवरदेवाला अटक केली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ...

‘आरोग्याचा हक्क मूलभूत केला जावा’; संशोधनात्मक अहवालातून शिफारस - Marathi News | the right to health should be fundamental | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आरोग्याचा हक्क मूलभूत केला जावा’; संशोधनात्मक अहवालातून शिफारस

भारतीय आरोग्य सेवा व्यवस्थेवर ऑक्सफाम इंडिया या स्वयंसेवी अलीकडेच ‘भारतातील असामनता’ यावर अहवाल जारी केला आहे. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बेदम मारहाण करत पाजलं अ‍ॅसिड; पत्नीची प्रकृती गंभीर - Marathi News | gwalior dowry harassment husband forcefully made wife drink acid police register case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; बेदम मारहाण करत पाजलं अ‍ॅसिड; पत्नीची प्रकृती गंभीर

Crime News : हुंड्यासाठी  एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला अ‍ॅसिड पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...

लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus - Marathi News | They ran away to get vaccinated because ... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus

...

लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण - Marathi News | The monks were asking for the address of the children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांना पत्ता विचारत होते साधू, मुले पळवणारी टोळी समजून जमावाने केली बेदम मारहाण

Madhya pradesh dhar: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ...

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल! - Marathi News | Madhya Pradesh : Bride was refusing to have physical relationship after marriage angry husband killed her in Ratlam/ | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली. ...

भरधाव ट्रक कारवर पडला, कार अवजड ट्रकखाली दबून पती-पत्नीचा झाला करुण अंत - Marathi News | truck fell on the car, the car was crushed under the heavy truck, the husband and wife had a tragic end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव ट्रक कारवर पडला, कार अवजड ट्रकखाली दबून पती-पत्नीचा झाला करुण अंत

Accident News: शेतीचे सामान घेऊन जात असलेला हा ट्रक एवढा अवजड होता की त्याखाली दबून कार भुईसपाट झाली आणि त्यातून प्रवास करत असलेल्या पती-पत्नींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ...