लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

पन्ना नॅशनल पार्क, हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Panna National Park in Madhya Pradesh best destination to visit in winter | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पन्ना नॅशनल पार्क, हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन!

दिवाळीत उत्सव साजरा करण्यासोबतच सुट्टीमध्ये अनेकजण काही दिवस फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. ...

आॅल इंडिया रेडिओत महिलांचा लैंगिक छळ - Marathi News | Sexual harassment of women in All India Radio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आॅल इंडिया रेडिओत महिलांचा लैंगिक छळ

मध्यप्रदेशमधील शहडोल याठिकाणी कार्यरत असलेले आॅल इंडिया रेडिओचे सहायक संचालक रत्नाकर भारती यांना नऊ सहकारी कर्मचारी महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सरकारकडून सक्तीने सेवानिवृत्त केले जाण्याची शक्यता आहे. ...

'56 Dukan'मध्ये राहुल गांधींनी स्वतःच्या चमच्यानं मुलाला भरवलं आईस्क्रीम - Marathi News | Rahul Gandhi was seen offering ice-cream to a child with his spoon at Indore’s '56 Dukan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'56 Dukan'मध्ये राहुल गांधींनी स्वतःच्या चमच्यानं मुलाला भरवलं आईस्क्रीम

राहुल यांनी इंदूरमधील आईस्क्रीमचा स्वाद घेतला. स्वतःसोबत त्यांनी लहान मुलालाही आईस्क्रीम खाऊ घातले. ...

'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018: Shivraj Singh Chauhan's son filed a defamation case against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे  नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

मध्य प्रदेशात जादूगार करणार भाजपचा प्रचार - Marathi News | BJP propaganda will be done in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात जादूगार करणार भाजपचा प्रचार

निवडणुका जिंकण्यासाठी कोणता पक्ष काय युक्ती करील ते सांगता येत नाही. ...

दारू बाटल्यांवर मतदानाचा संदेश, टीका झाल्यावर निर्णय मागे - Marathi News | Voting of votes on alcohol bottles, after decision of criticism, the decision is back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू बाटल्यांवर मतदानाचा संदेश, टीका झाल्यावर निर्णय मागे

नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला. ...

मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण   - Marathi News | The kidnapping of a highly educated family by pretending to settle in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत स्थायिक करण्याची बतावणी करून उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीचे अपहरण  

मध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून केली सुटका, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मदतीने आरपीएफची कारवाई   ...

अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं  - Marathi News | Aub! Unique cut to kill the child; Explosives placed in a toy car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं 

वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ...